Sale Date Ended
रविवारी (11 Aug) पुण्यात उद्योजकांसाठी एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
प्रॅक्टिकली शिका आणि आपल्या व्यवसायात इम्प्लिमेंट करा, योग्य मार्केटिंग आणि सेल्स द्वारे विक्री अमर्यादित प्रमाणात वाढवा. आणि यासाठी ट्रेनिंग सह आमचा मार्केटिंग सपोर्ट पण मिळवा
1) ऑनलाइन मार्केटिंग करून हमखास ग्राहक मिळविण्याच्या जबरदस्त पद्धती
2) स्वतःचा ऑनलाइन ग्राहक वर्ग शोधणे
3) संभाव्य ग्राहकांचे इमेल व मोबाईल नंबर शोधणे
4) आपल्या सोशल मीडियाचे फॉलोवर इन्स्टंट वाढवणे, सोशल मीडिया मार्केटिंग द्वारे नवनवीन ग्राहक मिळवणे
5) सर्व संभाव्य ग्राहक आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या प्रॉडक्ट्स, सर्व्हिसेस च्या लिंकवर वळविणे
6) जाहिरात बनविणे , कंटेंट मार्केटिंग च्या नियमानुसार
7) यु ट्युब मार्केटिंग द्वारे विक्री करण्याच्या पद्धती
8) पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाइन पेमेंट स्वीकारणे आणि आपले ऑनलाईन स्टोअर तयार करणे
9) सर्व मार्केटिंग प्लॅटफॉर्म आणि ऍड मध्ये पेमेंट लिंक इंटिग्रेट करणे
10) अफीलियेट मार्केटिंग
या वर्कशॉप मध्ये मिळवा व्हाट्सअप्प मार्केटिंग सॉफ्टवेअर 8 हजार रुपये किमतीचे तेही मोफत
Independence Day offer
Fees : 3000₹ 2500 ₹ Time : 10:30 am to 5:30 pm