Book Online Tickets for PRASANNA Law of Attraction - Invest your, Mumbai. आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष
NLP, ध्यानधारणा आणि स्व:संमोहन शास्त्र
प्रत्य

PRASANNA Law of Attraction - Invest your 8 Sunday Mornings

 

Invite friends

Contact Us

Page Views : 102

About The Event1

आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष

NLP, ध्यानधारणा आणि स्व:संमोहन शास्त्र

प्रत्यक्षात 'आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष' म्हणजे काय?

• संपूर्ण जगात सर्व पैसे समप्रमाणात वाटले गेले तरी काही वर्षात परत जैसे थे स्थिती निर्माण होईल. याचे कारण पैसे कमावण्यासाठी जितकी मेहनत लागते, तितकेच पैसे नैसर्गिक व सहज रितीने कमावण्यासाठी व वापरण्यासाठी जास्त चातुर्य लागते.

• त्याचप्रमाणे 'श्रीमंत' व 'समृद्ध' यात खूप फरक आहे.

• कोणत्याही मार्गाने लालसेने केवळ भरपूर पैसे कमावणारा व कसेही पैसे खर्च करणारा 'श्रीमंत' असतो.

• याउलट योग्य मार्गाने स्वतः:ला हवे तितके पैसे कमावणारा व स्वतः:चे व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक व वैयक्तिक आयुष्य समन्वय राखत तसेच कलात्मकता जपत जगणारा 'समृद्ध' असतो.

• ही समृद्धी आकर्षित करणारे १९ निकष जीवनात आचरणात आणले तर त्यातून आर्थिक चातुर्य व समृद्धी प्राप्त होत जाते.

आकर्षणाचे निकष: ज्यावर आपण अधिक लक्ष केंद्रित करतो, त्याला आपण अधिक शक्तिशाली बनवतो.

संपूर्ण विश्व हे वैश्विक ऊर्जेने व्यापलेले आहे. आपले विचार सुद्धा ऊर्जा आहेत आणि जेथे आपले लक्ष जाते तिथे ही ऊर्जा वाहते. जितका जास्त तीव्रतेने एखाद्या बाबीचा विचार केला जातो, तितकाच त्या बाबीला आपण आपल्याकडे आकर्षित करतो.

• आध्यात्मिक दृष्टिकोनातून, आपल्या विचारांची ऊर्जा हि वैश्विक ऊर्जेशी जोडली जाऊन तेथून त्याचा तसाच प्रतिसाद मिळतो.

• मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, ज्या विचारांची आपण खात्री करतो, त्या विचारांची आपण शंका ना घेता, त्यानुरूप कृती करतो.

• तेव्हा कोणत्याही दृष्टिकोनातून बघता, एक गोष्ट लक्षात येते कि विचारांच्या मुळांवर योग्य प्रकारे काम केले कि समृद्धतेची हवी ती फळे मिळणारच.

 

'आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष' कार्यशाळा अनुभवण्याचे फायदे:

समृद्धी म्हणजे केवळ 'वारेमाप पैसे कमावणे' हा भाग नसून, योग्य मार्गाने हवा तितका पैसा कमावत आपले व्यावसायिक-कौटुंबिक-सामाजिक-वैयक्तिक आयुष्य प्रसन्नतेने जगावे; असा अर्थ आहे.

१. आर्थिक चातुर्याची नवी व्याख्या

२. समृद्धीची तुमची व्याख्या तयार करणे

३. NLP चा कशा रितीने आर्थिक चातुर्याशी जोडावे?

४. ध्यानधारणाचे विविध प्रभावशाली फायदे उपभोगणे

५. स्व:संमोहनाचा वापर करत अंतर्मनाचा ताबा मिळवणे

६. आपल्या विचारसरणीवर ताबा मिळवून, हवे ते विचार अंतर्मनावर बिबवणे

७. आर्थिक चातुर्य व समृद्धी मिळवून देणाऱ्या विचारांना कृतीमध्ये उतरवणे

८. तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमका किती प्रगती व पैसा हवा, ते जोखणे

९. ती प्रगती व पैसा नैसर्गिक व सहज रितीने कमावण्यासाठी काय करावे?

१०. आपले कुटुंब व नातेसंबंध सुखकारक ठेवणे

११. समाजातील सहभाग व प्रतिष्ठा वाढवणे

१२. वैयक्तिक आवडीनिवडी तसेच स्वतःची तब्येत जपत आयुष्यातील प्रसन्नता वाढवणे

१३. आध्यात्मिक वा अंतर्मनाची आस्था वाढवत अधिकाधिक मन:शांती वाढवणे

दिनांक: १२, १९, २६ फेब्रुवारी व ५, १२, १९, २६ मार्च व २ एप्रिल २०१७

वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ०१.००

प्रवेश शुल्क: रुपये ८०५० फक्त

 

ग्रुप सवलत:

तीन जणांनी एकत्रित प्रवेश दिनांक २५ डिसेंबर २०१६ पूर्वी पूर्ण प्रवेश शुल्क भरुन प्रवेश घेतल्यास

प्रत्येकी प्रवेश शुल्क: रुपये ४६०० फक्त

 

Call now to Register 9819001215 (Monday to Friday: 11am to 7pm)

More Events From Same Organizer

Similar Category Events