Sale Date Ended
Sale Date Ended
Sale Date Ended
नमस्कार मित्रहो,
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो. यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष ३ महिन्यांचा मराठी ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करत आहोत.*आकर्षणाचा सिद्धांत ! (Law of Attraction)* . आमच्या सर्व ट्रेनिंगप्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे.
या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता. त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !
आकर्षणाच्या सिध्दांताबद्दल अधिक महिती जाणून घेण्यासाठी https://youtu.be/89Hlu-dLeZ0 येथे क्लिक करा.
*मार्गदर्शक* - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)
*या ट्रेनिंगमध्ये आपण काय शिकाल ?*
१. आकर्षंणाचा सिद्धांत म्हणजे काय ?
२. आकर्षंणाचा सिद्धांत कसा काम करतो ?
३. आपल्याला नको असलेल्या गोष्टी का घडतात ?
४. हा सिद्धांत कशा प्रकारे वापरला पाहीजे ?
५. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी (Frequency) ओळखण्याच्या पध्दती.
६. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी (Frequency) कशा प्रकारे बदलता येईल.
हे सर्व शास्त्रिय पध्दतीने शिकता येईल.
*ट्रेनिंगचे स्वरुप* -
- एक दिवसीय कार्यशाळा (क्लासरुम ट्रेनिंग)
- प्रत्येक आठवड्याला एक तासाचे एक ऑनलाईन लाईव्ह सेशन असे आठ ग्रुप सेशन्स (दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 6)
- प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
- एक महिन्यानंतर एक फॉलोअप सेशन
- सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 3 महिने पाहण्यासाठी उपलब्ध
*कार्यशाळेची तारिख आणि ठिकाण* -
वेळ : सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३०
२२ मार्च २०२०,
मुलुंड,मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.)