Book Online Tickets for Make Science Toys with Trash - Workshop , Mumbai.  नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स प्रस्तुत करत आहेत*मुलं आणि पालक दोघांसाठी एक आगळीवेगळी एकदिवसी

Make Science Toys with Trash - Workshop for Kids and parents in Marathi

 

  • One seat

    Sale Date Ended

    INR 1750
    Sold Out
  • Two seats

    Sale Date Ended

    INR 2900
    Sold Out

Invite friends

Contact Us

Page Views : 12

About The Event1

 नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स प्रस्तुत करत आहेत

*मुलं आणि पालक दोघांसाठी एक आगळीवेगळी एकदिवसीय कार्यशाळा* -

आपल्या मुलांसोबत "वैज्ञानिक संकल्पना शिकविणारी खेळणी बनवण्याचा अनोखा अनुभव घ्या आणि सोबतच हसत खेळत विज्ञान शिका"
( Toys with Trash )

दैंनंदिन जीवनात आपल्या आसपास आढळणार्‍या साध्या सोप्या गोष्टी वापरुन विज्ञान शिकविण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता यांच्या टीममधील श्री. शिवाजी माने आपल्याला "विज्ञानातील गमतीजमतींचा पेटारा" उघडून दाखवणार आहेत.

*या कार्यक्रमात का सहभागी व्हावे ?*

1)केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगवेगळे प्रयोग खेळण्यांच्या स्वरुपात करण्याचा आनंद मिळविण्यासाठी
2} मुलांमध्ये विषयाची रुची निर्माण करुन स्वयंअध्ययनाकडे वळविण्यासाठी
3)स्क्रीनवर बघण्यापेक्षा स्वतः करुन पाहण्याचा आनंद मिळविण्यासाठी
4)मुलांसोबत मुलं होऊन शिकण्याचा आनंद मिळविण्यासाठी
5) महागड्या खेळण्यांपेक्षा , सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूंपासून निर्माण होणार्‍या एका वेगळ्याच विश्वात रममाण होण्याचा आनंद मिळविण्यासाठी
6) कसं शिकावं आणि कसं शिकवावं हे अनुभवण्यासाठी

*ही कार्यशाळा कोणासाठी ?*

1.१० ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थी (कोणत्याही माध्यमातील)
2.पालक
3.विज्ञान शिकण्यात आणि शिकविण्यात रस असणार्‍या सर्वांसाठी

*कार्यशाळेची वेळ व ठिकाण* -
१२ मे २०१९, सकाळी १० ते ५
मुलुंड पश्चिम, मुंबई (पुर्ण पत्ता रजिस्ट्रेशन नंतर देण्यात येईल)

*नोंदणी व अधिक माहितीसाठी*
खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा किंवा इमेल करा.
PHONE- +91 9730496531/ +91 9082205254

EMAIL- admin@netbhet.com

https://sciencetoys.netbhet.com/

या लिंकवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करु शकता.

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया.
netbhet.com

More Events From Same Organizer

Similar Category Events